ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पांझरा नदी
पांझरा नदी : धुळे जिल्ह्यातील तापीची उपनदी. लांबी सु. १६० किमी. हिचा उगम जिल्ह्यातील नैऋत्य कोपऱ्यात, सह्याद्रीतील गाळ्ण्याच्या डोंगरात व उजवीकडील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरून डावीकडील धानोऱ्याचे डोंगर व उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते.
डाळिंब शेती - चांगले उत्पादन
अभ्यास, शिस्त, गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर या तरुणाने डाळिंब शेतीतून उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुनाच सादर केला आहे. हे आपणास या लेखाद्वारे नक्कीच जाणवेल.
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.
विकासाची नवी दिशा मिळाली
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावाची ही गोष्ट. तीस खेड्यांची मुख्य बाजारपेठ आणि दळणवळणाचं हे केंद्र.
बारीपाडाचे चैत्राम पवार यांची झेप
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा. या पाडयाची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही.
त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर : नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असून नासिकच्या नैर्ऋत्येस सु. २९ किमी. वर ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. लोकसंख्या ५,४९५ (१९७१). या क्षेत्राच्या उत्पत्तिविषयक अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ब्रह्मगिरी डोंगरमाथ्यावर किल्ला असून गोदावरी नदीचा उगम याच डोंगरातून झाला आहे.
दारणा
दारणा : गोदावरीची नासिक जिल्ह्यातील उपनदी. लांबी सु. ७७ किमी. ही इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. सह्याद्रीतील कुलांग किल्ले टेकडीच्या उत्तर उतारावर उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाऊन नासिकच्या खाली सु. २४ किमी. वर गोदावरीस मिळते.
धोम
धोम : सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एक धार्मिक ठिकाण. लोकसंख्या १,१३९ (१९७१). हे वाईच्या वायव्येस ८ किमी. कृष्णा नदीच्या डाव्या काठावर वसले आहे.
बाणकोट
बाणकोट : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील दुय्यम प्रतीचे बंदर. हे सावित्री नदीमुखाशी आणि बाणकोट खाडीच्या किनाऱ्यावर मुंबईच्या आग्नेयीस सु. ११७ किमी.वर वसले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे
रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे या विषयी माहिती.
सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.
English to Hindi Transliterate